सत्यमेव जयते

ग्रामपंचायत देसगाव, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

देसगाव

देसगाव

देसगाव ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.

नवीन कार्यक्रम/योजना

प्रधानमंत्री आवास योजना गृह प्रवेश सन -२०२५-२६

26 Jan 2026 – 31 Jan 2026 देसगाव
ग्रामपंचायत देसगाव प्रधानमंत्री आवास योजना गृह प्रवेश सन -२०२५-२६

प्रधानमंत्री आवास योजना गृह प्रवेश सन -२०२५-२६

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान कार्यक्रम

01 Jan 2025 – 31 Dec 2025 देसगाव
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान कार्यक्रम ग्रामपंचायत देसगाव

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान कार्यक्रम ग्रामपंचायत देसगाव

गाव शिवार फेरी ग्रामपंचायत देसगाव

01 Jan 2025 – 31 Dec 2025 देसगाव बेंदीपाडा
गाव शिवार फेरी ग्रामपंचायत देसगाव

गाव शिवार फेरी ग्रामपंचायत देसगाव

ग्रामपंचायत देसगाव वृक्षरोपण

01 Jan 2025 – 31 Dec 2025 देसगाव बेंदीपाडा
देसगाव व बेंदीपाडा येथे झाडे लागण मोहीम

देसगाव व बेंदीपाडा येथे झाडे लागण मोहीम

फार्मर ID काढणे क्याप ग्रामपंचायत देसगाव

01 Jan 2025 – 31 Dec 2025 देसगाव बेंदीपाडा
फार्मर ID काढणे क्याप ग्रामपंचायत देसगाव

फार्मर ID काढणे क्याप ग्रामपंचायत देसगाव

श्रमदानातून सेवा

01 Jan 2025 – 31 Dec 2025 देसगाव बेंदीपाडा
श्रमदानातून सेवा

श्रमदानातून सेवा

श्रमदानातून स्वच्छता मोहीम

01 Jan 2025 – 31 Dec 2025 देसगाव बेंदीपाडा
लोकांच्या स्व खुशीने आपले गाव निरोगी कार्यक्रम

लोक सहभागातुन हि मोहीम राबविण्यात आली.

आविष्मान कार्ड काढणे क्याप देसगाव बेंदीपाडा

01 Jan 2025 – 31 Dec 2025 देसगाव बेंदीपाडा
गावातील लोकांना जागेवर सुविधा उपलब्ध करून देणे

आविष्मान कार्ड काढणे क्याप देसगाव बेंदीपाडा

जि.प.शाळा देसगाव रुम टू रिड कार्यशाळा

01 Jan 2025 – 31 Dec 2025 जि प शाळा देसगाव
रुम टू रिड कार्यशाळा

देसगाव गावातील मुलांना वाचन सेवा शाळे मध्ये उपलब्ध करून देणे

संत बलजित सिंहजी पिरीच्युअल सेंड आफ शैक्षणिक साहित्य वाटप

देसगांव
देसगांव प्रथामिक शाळा संत बलजित सिंहजी शालेय साहित्याचे वाटप

संत बलजित सिंहजी यांच्या संस्था मार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य इकेले

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्री. अशोक पांडुरंग चव्हाण

श्री. अशोक पांडुरंग चव्हाण

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

सौ. जिजाबाई हरीचंद्र बागुल

सौ. जिजाबाई हरीचंद्र बागुल

सरपंच

☎️ +91 9209603083

श्री. सुरेश मुरलीधर बागुल

श्री. सुरेश मुरलीधर बागुल

उपसरपंच

श्री. पांडुरंग चव्हाण
संगणक परिचालक

श्री. पांडुरंग चव्हाण


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 8275125107

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब423
लोकसंख्या2,243
पुरुष1,142
महिला1,101